Monday, 25 April 2011

कण्हेर

                  
निसर्गात आधळणार्या अनेक फ़ुलझाडांपैकी एक म्हणजे कण्हेर. ही एक रानटी वनस्पती आहे. ही फ़ुले अगदी पुर्वीपासून अस्तित्त्वात आहेत. ही फ़ुले किती रंगांची असतात ते माहिती नाही, पण मी तरी पांधरी आणि गुलाबी रंगाची कण्हेर पहिलेली आहे. कण्हेरी ची फ़ुले अतिमंद सुगंधी असतात. शिवाय ती वेगवेगळ्या रंगछटांनी डवरलेली असतात. कण्हेरीला ग्रीश्मात आणि वर्शा रुतुत फ़ुले येतात. ही झाडे अनेक लोक आपल्या बागेत लावातात. याशिवाय ओधे, नाले, बांधाच्या कडेने , विहिरीच्या कडेने तसेच ओलसर आणि दलदलीच्या जागी असतात.

                            

No comments:

Post a Comment